निविदा सूचना
| अ.क्र. | आर्थिक वर्षासाठी | निविदेचे नाव | प्रकाशन तारीख | अंतिम तारीख | तांत्रिक उघडण्याची तारीख | डाउनलोड |
|---|---|---|---|---|---|---|
| १ | २०२५- २०२६ |
सोलू ता. खेड, जि.पुणे ते परंदवाडी ता.मावळ, जि. पुणे एकूण 83.12 किमी लांबीचा अंतर्गत वर्तुळाकार रस्ता सार्वजनिक खाजगी भागिदारी (PPP) तत्वावर बांधणे व विकसीत करण्याच्या कामासाठी सल्लागार नियुक्त करणे. | २४ डिसेम्बर, २०२५ |
डाउनलोड
Size: 94 KB |
||
| २ | २०२५- २०२६ |
मेट्रो लाईन -३, माण हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान स्थानक क्र.१ ते स्थानक क्र.२३ या एकूण २३.२०३ किमी लांबीमध्ये आवश्यकतेनुसार रस्त्याची व पादचारी मार्गाची देखभाल व दुरुस्ती व इतर कामे करणे. | १३ डिसेम्बर, २०२५ | डाउनलोड
Size: 92 KB |
||
| ३ | २०२५- २०२६ |
PMRDA कार्यक्षेत्रातील शिरूर तालुक्यातील विविध कामांसाठी ई-निविदा पद्धतीने प्रस्ताव मागविण्यात येत आहेत | १३ डिसेम्बर, २०२५ | डाउनलोड
Size: 92 KB |
||
| ४ | २०२५- २०२६ |
PMRDA कार्यक्षेत्रातील शिरूर तालुक्यातील विविध कामांसाठी ई-निविदा पद्धतीने प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. | १३ डिसेम्बर, २०२५ | डाउनलोड
Size: 92 KB |
||
| ५ | २०२५- २०२६ |
जिल्हा न्यायालय परिसर, पुणे येथे उद्यान सौंदर्यीकरण व लँडस्केपिंग कामे करणे | १३ डिसेम्बर, २०२५ | डाउनलोड
Size: 92 KB |
||
| ६ | २०२५- २०२६ |
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामांच्या प्रत्यक्ष निष्कासनाची कार्यवाही इत्यादी कामाकरीता यंत्रसामग्री व मनुष्यबळ इ. पुरवठा करण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्त करणे | १३ डिसेम्बर, २०२५ | डाउनलोड
Size: 102 KB |
||
| ७ | २०२५- २०२६ |
पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणामार्फत (PMRDA) पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि कन्व्हेंशन केंद्र (PIECC) सार्वजनिक खाजगी भागीदारी (PPP) तत्वावर विकसित करण्यासाठी, राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तरावरील इच्छुक संस्थांकडुन स्वारस्य अभिव्यक्ती (EOI) करीता निमंत्रित करीत आहे. | १५ डिसेम्बर, २०२५ | डाउनलोड
Size: 69 KB |
||
| ८ | २०२५- २०२६ |
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे ई – निविदेद्वारे सोलू ता.खेड, जि. पुणे ते परंदवाडी ता. मावळ, जि. पुणे एकूण 83.12 किमी लांबीचा अंतर्गत वर्तुळाकार रस्ता सार्वजनिक खाजगी भागिदारी (PPP) तत्वावर बांधणे व विकसीत करण्याच्या कामासाठी सल्लागार नियुक्त करणे या कामासाठी निविदा मागविण्यात येत आहेत. | १५ डिसेम्बर, २०२५ | डाउनलोड
Size: 69 KB |
||
| ९ | २०२५- २०२६ |
विकास परवानगी विभाग, पु.म.प्र.वि.प्रा.पुणे आकुर्डी जि.पुणे येथे अ,ब,क,ड वर्गीकरण, दस्तऐवज संग्रहण व पुनर्प्राप्तप्रणाली सॉफ्टवेअर,मेटाडेटा नोंदणी व दस्तऐवज व्यवस्थापन प्रकल्पाची अंमलबजावणी मनुष्यबळ व हार्डवेअर संसाधनासह या कामासाठी ही निविदा आहे. | १५ डिसेम्बर, २०२५ | डाउनलोड
Size: 69 KB |
||
| १० | २०२५- २०२६ |
अग्निशमन सेवेचा सर्वसमावेशक तांत्रिक आराखडा (Comprehensive Technical Master Plan Report) तयार करण्यासाठी सक्षम एजन्सीची नियुक्ती करणेबाबत | १५ डिसेम्बर, २०२५ | डाउनलोड
Size: 69 KB |
||
| ११ | २०२५- २०२६ |
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत ई-निविदा पद्धतीने खालील कामासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. मौजे म्हाळुंगे (इंगळे), ता. खेड, जि. पुणे येथील म्हाडा गृहनिर्माण सोसायटीसाठी १८ मीटर रुंदीचा डी.पी. रस्ता (पोहोच रस्ता) बांधकाम व विकास करणे, लांबी ३४५ मीटर, पीएमआरडीए हद्दीत. | १४ डिसेम्बर, २०२५ | डाउनलोड
Size: 321 KB |
||
| १२ | २०२५- २०२६ |
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत ई-निविदा पद्धतीने खालील कामासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. १. एन.एच. ०४ कार्ला फाटा ते मळवली स्टेशन एम.डी.आर.-२५, ता. मावळ, जि. पुणे, पीएमआरडीए हद्दीत काँक्रीट रस्ता बांधकाम करणे. २. कासारसाई ते पुसणे एम.डी.आर.-१५७, ता. मावळ, जि. पुणे येथे काँक्रीट रस्ता बांधकाम करणे. |
१४ डिसेम्बर, २०२५ | डाउनलोड
Size: 321 KB |
||
| १३ | २०२५- २०२६ |
देहू गांव येथील अस्तित्वातील दुहेरी पुलांपासून (जुना दगडी कमानी पूल व एम.डी. आर. १६१ वरील आर.सी.सी. पूल) ते एन. ५४८ डी (तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्ता) (देहू-येलवडी रस्ता), ता. मावळ, जि. पुणे, महाराष्ट्र येथे बहुपदरी विभाजित वहनमार्ग, सिमेंट काँक्रीट रस्ता व पदपथांच्या बांधकामासाठी प्राधिकरणाचा अभियंता (Authoritys Engineer) नेमणे. | १३ डिसेम्बर, २०२५ | डाउनलोड
Size: 321 KB |
||
| १४ | २०२५- २०२६ |
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे ई – निविदेद्वारे पेठ क्र. ५ व ८ येथे प्राधिकरण कार्यालयामार्फत विकसित करणेत आलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्व्हेंशन केंद्र (PIECC) येथील खुले प्रदर्शन केंद्राकरीता नवीन RMU, भूमिगत HT Cable व Kiosk Metering Panel कार्यान्वित करणेबाबत” या कामासाठी निविदा मागवण्यात येत आहेत. | १३ डिसेम्बर, २०२५ | डाउनलोड
Size: 207 KB |
||
| १५ | २०२५- २०२६ |
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकारणांमार्फत विविध प्रकल्प कार्यान्वित होण्यासाठी PMU यांची नेमणूक करणे | १३ डिसेम्बर, २०२५ | डाउनलोड
Size: 78 KB |
||
| १६ | २०२५- २०२६ |
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील इंद्रायणी नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्प अंबलबजावणी करणेकरीता कंत्राटदाराची नेमणूक करणे | १३ डिसेम्बर, २०२५ | डाउनलोड
Size: 143.8 KB |
||
| १७ | २०२५- २०२६ |
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील पवना नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्प अंबलबजावणी करणेकरीता कंत्राटदाराची नेमणूक करणे | १३ डिसेम्बर, २०२५ | डाउनलोड
Size: 143.7 KB |
||
| १८ | २०२५- २०२६ |
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील ता. मुळशी अंतर्गत ३ क्लस्टर ६ गावांकरीता मलनिस्सारण प्रकल्प अंमलबजावणी करणेकरीता कंत्राटदाराची नेमणूक करणेबाबत | १३ डिसेम्बर, २०२५ | डाउनलोड
Size: 149 KB |
||
| १९ | २०२५- २०२६ |
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील ता. हवेली अंतर्गत ५ क्लस्टर व ८ गावांकरीता मलनिस्सारण प्रकल्प अंमलबजावणी करणेकरीता कंत्राटदाराची नेमणूक करणेबाबत | १३ डिसेम्बर, २०२५ | डाउनलोड
Size: 133 KB |
||
| २० | २०२५- २०२६ |
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत खेड तालुक्यातील ३ नागरी विकास केंद्र व ७ गावांकरीता मलनिस्सारण योजना करणे | १३ डिसेम्बर, २०२५ | डाउनलोड
Size: 142 KB |
||
| २१ | २०२५- २०२६ |
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत शिरूर तालुक्यातील ४ नागरी विकास केंद्र व ४ गावांकरीता मलनिस्सारण योजना करणे | १३ डिसेम्बर, २०२५ | डाउनलोड
Size: 141 KB |
||
| २२ | २०२५- २०२६ |
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील ता. मावळ अंतर्गत १ क्लस्टर व २ गावांकरीता मलनिस्सारण प्रकल्प अंमलबजावणी करणेकरीता कंत्राटदाराची नेमणूक करणेबाबत | १३ डिसेम्बर, २०२५ | डाउनलोड
Size: 136 KB |
||
| २३ | २०२५- २०२६ |
२९ विविध प्रयोजनाचे भूखंड ८० वर्षांच्या भाडेपट्ट्याने देण्यासाठी जाहीर ई-लिलाव सूचना | १३ डिसेम्बर, २०२५ | डाउनलोड
Size: 883 KB |
||
| २४ | २०२५- २०२६ |
मौजे भांबुर्डा शिवाजीनगर येथील कमर्शियल भूखंड ८० वर्षांच्या भाडेपट्ट्याने देण्यासाठी जाहीर ई-लिलाव सूचना | १३ डिसेम्बर, २०२५ | डाउनलोड
Size: 227 KB |
||
| २५ | २०२५- २०२६ |
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील रा.म. ४ किकवी ते केंजळ प्र.जि.मा. १०२ सा.क्र ५/७०० ते ७/६०० किमी रस्त्याचे सुधारण व रुंदीकरण करणे | १३ डिसेम्बर, २०२५ | डाउनलोड
Size: 230 KB |
||
| २६ | २०२५- २०२६ |
पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील रस्त्यांच्या कामाचे काँक्रीटीकरण व रुंदीकरण व सुधारणा करणे | १३ डिसेम्बर, २०२५ | डाउनलोडSize: 483.4 KB |
||
| २७ | २०२५- २०२६ |
पायाभूत सुविधांच्या कामाांसाठी निविदापूर्व व निविदानंतरची कामे पार पाडण्यासाठी खाजगी सल्लागार प्राधिकरणाच्या पॅनल वर नियुक्ती करणे | १३ डिसेम्बर, २०२५ | डाउनलोडSize: 327.4 KB |
||
| २८ | २०२५- २०२६ |
१५ विविध प्रयोजनाचे भूखंड ८० वर्षांच्या भाडेपट्ट्याने देण्यासाठी जाहीर ई-लिलावाची प्रक्रिया | ६ नोव्हेंबर, २०२५ | डाउनलोड
Size: 664.7 KB |
||
| २९ | २०२५- २०२६ |
सुविधा भूखंड ई-लिलाव निकाल | ३० ऑक्टोबर, २०२५ | डाउनलोडSize: 387.9 KB |
||
| ३० | २०२५- २०२६ |
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयाकरीता सोशल मीडिया एजन्सीची नियुक्ती करण्यासाठी अनुभवी आणि पात्र एजन्सी/फर्मकडून ई-निविदाद्वारे प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. | १७ ऑक्टोबर, २०२५ | डाउनलोडSize: 215.7 KB |
||
| ३१ | २०२५- २०२६ |
सर्व संबंधितांना कुल संख्या, मौजे निगडी, ता. हवेली, जि. येथील लोकल रिले अनुभव ७/१२ उताऱ्यावरील फेरफार व उपजिल्हाधिकारी भूसंकारी ३ यांनी स्वतः संपादन केलेल्या सुधारित भाषणानुसार नावे बदललेल्या नम्र लोकांसाठी जमिनीचा चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या संपादनाच्या मोबदल्यात जमिनीची निर्मिती. मयत गंगाराम रामा कालाभोर वारस श्री. दत्तात्रय गंगाराम कालभोर व श्रीमती अंजना बन्सिलाल नेढे यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे कार्यालय ६.२५ टक्के परतावा जमीनीची क्षमता सक्षम आहे. | २६ सप्टेंबर, २०२५ | डाउनलोड Size: 1 MB |
||
| ३२ | २०२५- २०२६ |
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील इंद्रायणी नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्प राबविणेसाठी दरपत्रके मागविणेबाबत… | २६ सप्टेंबर, २०२५ | ३ ऑक्टोबर, २०२५ | डाउनलोड Size: 968KB
|
|
| ३३ | २०२५- २०२६ |
पुणे शहरातील माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाकरिता सुधारणा आणि काँक्रीट किंवा डांबरी रस्त्यांच्या बांधकामासाठी सर्वसमावेशक नियोजन, सर्वेक्षण, तसेच बांधकामापूर्वीच्या आणि बांधकामानंतरच्या कामांकरिता प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती. | २५ सप्टेंबर, २०२५ | १० ऑक्टोबर, २०२५ | डाउनलोड Size: 524 KB |
| अ.क्र. | आर्थिक वर्षासाठी | निविदेचे नाव | प्रकाशन तारीख | अंतिम तारीख | तांत्रिक उघडण्याची तारीख | डाउनलोड करा |
|---|---|---|---|---|---|---|
| १ | २०२५- २०२६ |
पीएमएक्सडीए कार्यक्षेत्रातील ६ तालुक्यातील रस्त्यांच्या कामांसाठी पीएमआरडीएने ई-टेंडरिंगद्वारे प्रस्ताव मागवले आहेत. | २ सप्टेंबर, २०२५ | २२ सप्टेंबर, २०२५ | डाउनलोड Size: 100 KB |
|
| २ | २०२५- २०२६ |
पीएमआरडीए क्षेत्राच्या अखत्यारीतील इंद्रायणी नदीच्या प्रदूषण कमी करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती | २०-मे-२०२५ | ०३-जून-२०२५ | ०४-जून-२०२५ | डाउनलोड Size: 277 KB |
| ३ | २०२५- २०२६ |
पीएमआरडीए प्रदेशाच्या अखत्यारीतील पवना नदीच्या प्रदूषण कमी करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती | २०-मे-२०२५ | ०३-जून-२०२५ | ०४-जून-२०२५ | डाउनलोड Size: 285 KB |
| ४ | २०२५- २०२६ |
पीएमआर प्रदेशात रस्ते आणि इतर आरक्षणांच्या बांधकामासाठी भूसंपादन प्रक्रिया आणि संबंधित उपक्रमांमध्ये मदत करण्यासाठी सल्लागाराच्या निवडीसाठी प्रस्ताव विनंती (आरएफपी) | २३-मे-२०२५ | ०६-जून-२०२५ | ०९-जून-२०२५ | डाउनलोड Size: 176 KB |
| ५ | २०२५- २०२६ |
पुणे येथील पीएमआरडीए क्षेत्रातील ९ तालुक्यांमधील नाल्यांची स्वच्छता | २३-मे-२०२५ | ३०-मे-२०२५ | ०२-जून-२०२५ | डाउनलोड Size: 255 KB |
| ६ | २०२५- २०२६ |
रजा आणि परवाना तत्त्वावर निवासी अपार्टमेंटची खरेदी पुणे पोलिस कर्मचाऱ्यांसाठी एक वर्ष १२ महिन्यांच्या कालावधीसाठी तात्पुरती निवास व्यवस्था जी पुण्यात दोन वर्षे २४ महिन्यांपर्यंत वाढवता येईल. | २३-मे-२०२५ | ३०-मे-२०२५ | ०२-जून-२०२५ | डाउनलोड Size: 824 KB |
| ७ | २०२५- २०२६ |
विकास परवानगी विभागाचे अभिलेख जतन करणेसाठी अंदाजपत्रकीय दरपत्रक दिनांक 28/05/2025 ते दिनांक 30/05/2025 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत सादर करणे बाबत.. | 28-May-2025 | ३०-मे-२०२५ | डाउनलोड Size: 435 KB |
|
| ८ | २०२५- २०२६ |
प्राधिकरणाच्या पेठ क्र.12 मधील गृहप्रकल्प-३,4 व 5 करिता Organic Waste Composter चे काम करण्याच्या अनुषंगाने दरपत्रक मागविण्यासाठी त्याची दरपत्रक सूचना क्र.18/२०२५-२६ प्रसिध्द करणेबाबत | २७ मे, २०२५ | ०४-जून-२०२५ | डाउनलोड Size: 114 KB |
|
| ९ | २०२५- २०२६ |
पुणे पोलिस कर्मचाऱ्यांसाठी एक वर्ष (१२ महिने) कालावधीसाठी रजा आणि परवाना आधारावर (तात्पुरती निवास व्यवस्था) निवासी अपार्टमेंट खरेदी करण्याची मुदत दोन वर्षांपर्यंत (२४ महिने) वाढवण्यात आली आहे. | २३-मे-२०२५ | ३०-मे-२०२५ | डाउनलोड Size: 289 KB |
|
| १० | २०२५- २०२६ |
संतश्रेष्ठ जगदगुरू तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळा निमित्त पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे पालखीचे स्वागत करणेकामी कार्यवाही करणेबाबत – स्वागत मंडप व्यवस्था उभारणीकरिता दरपत्रके मागवविणेबाबत. (स्थळ – लोणी काळभोर – कदमवाक वस्ती) | ०३-जून-२०२५ | ११-जून-२०२५ | डाउनलोड Size: 505 KB |
|
| ११ | २०२५- २०२६ |
संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळा निमित्त पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे पालखीचे स्वागत करणेकामी कार्यवाही करणेबाबत – स्वागत मंडप व्यवस्था उभारणीकरिता दरपत्रके मागवविणेबाबत. (स्थळ – वडकीनाला (हडपसर- सासवड- जेजुरी रस्ता) | ०३-जून-२०२५ | ११-जून-२०२५ | डाउनलोड Size: 506 KB |
|
| १२ | २०२५- २०२६ |
पुणे येथील पीएमआरडीए क्षेत्रातील ९ तालुक्यांमधील नाल्यांची स्वच्छता | १४-जून-२०२५ | २०-जून-२०२५ | २३-जून-२०२५ | डाउनलोड Size: 233 KB |
| १३ | २०२५- २०२६ |
पुणे येथील औद्योगिक क्षेत्र, ता. शिरूर, जिल्हा. येथील मजक इंडिया ते पिंपळे जगताप रोड (एल अँड टी रोड) एमडीआर २४४ (जुना ओडीआर-१५८) पर्यंत दुरुस्ती. | २५-जून-२०२५ | ०१-जुलै-२०२५ | ०२-जुलै-२०२५ | डाउनलोड Size: 478 KB |
| १४ | २०२५- २०२६ |
सणसवाडी पिंपळे जगताप रस्त्याची दुरुस्ती (ISPAT कंपनी) VR. 283 आणि VR. 111 रोड ता. शिरूर जि. पुणे. | ०२-जुलै-२०२५ | ०८-जुलै-२०२५ | ०९-जुलै-२०२५ | डाउनलोड Size: 452 KB |
| १५ | २०२५- २०२६ |
पीएमआरडीए हद्दीतील धार्मिक स्थळांच्या विकासासाठी सल्लागारांची नियुक्ती. | ०४-जुलै-२०२५ | १८-जुलै-२०२५ | २१-जुलै-२०२५ | डाउनलोड Size: 514 KB |
| १६ | २०२५- २०२६ |
पीएमआरडीए हद्दीतील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी सल्लागारांची नियुक्ती. | ०४-जून-२०२५ | १८-जुलै-२०२५ | २१-जुलै-२०२५ | डाउनलोड Size: 326 KB |
| १७ | २०२५- २०२६ |
विद्यमान जुळ्या पुलांपासून (एमडीआर १६१ वरील जुना दगडी कमानी पूल आणि आरसीसी पूल) राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी (तळेगाव-चाकण-शिक्रापूर) रोड, (देहू-येळवाडी), ताल मावळ, जिल्हा-पुणे, महाराष्ट्र (ईपीसी मोड) पर्यंत अनेक लेन विभाजित कॅरेजवे, सिमेंट काँक्रीट रस्ता आणि पदपथांचे बांधकाम. | १०-जुलै, २०२५ | १३ ऑगस्ट, २०२५ | १४ ऑगस्ट, २०२५ | डाउनलोड Size: 722 KB |
| १८ | २०२५- २०२६ |
पुणे शहरातील मान डेपो हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो अलाइनमेंटसाठी युटिलिटी शिफ्टिंग, मीडियन डेव्हलपमेंट, सुशोभीकरण आणि रस्त्याशी संबंधित युटिलिटीज विद्युतीकरणासह काँक्रीट किंवा बिटुमिनस रस्त्याच्या सुधारणा आणि बांधकामासाठी व्यापक नियोजन, सर्वेक्षण, तपासणी, निविदा कागदपत्रे तयार करणे, बोली प्रक्रिया व्यवस्थापन, तपशीलवार डिझाइन आणि तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार करणे, बांधकाम पर्यवेक्षण आणि बांधकामानंतरच्या क्रियाकलापांसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती. | १६-जुलै-२०२५ | ६ ऑगस्ट, २०२५ | डाउनलोड Size: 236 KB |
|
| १९ | २०२५- २०२६ |
पीएमआरडीएच्या ३५ भूखंडासाठी ई-लिलाव | २१-जुलै-२०२५ | ११ ऑगस्ट, २०२५ | २१ ऑगस्ट, २०२५ | डाउनलोड Size: 862 KB
|
| २० | २०२५- २०२६ |
जनजागृती कार्यक्रमासाठी कोटेशन | ४ ऑगस्ट, २०२५ | ११ ऑगस्ट, २०२५ | डाउनलोड Size: 2 MB |
|
| २१ | २०२५- २०२६ |
जलचर वनस्पती स्वच्छ करण्यासाठी कोटेशन | ४ ऑगस्ट, २०२५ | ११ ऑगस्ट, २०२५ | डाउनलोडSize: 2 MB |
|
| २२ | २०२५- २०२६ |
सौरऊर्जेसह फ्लोटिंग एरेटरसाठी कोटेशन | ४ ऑगस्ट, २०२५ | ११ ऑगस्ट, २०२५ | डाउनलोड Size: 2 MB |
|
| २३ | २०२५- २०२६ |
नदीच्या पुलांवर बॅरिकेड्ससाठी कोटेशन | ४ ऑगस्ट, २०२५ | ११ ऑगस्ट, २०२५ | डाउनलोड Size: 3 MB |
|
| २४ | २०२५- २०२६ |
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील चाकण शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पर्यायी बाह्य वळण रस्त्याकरिता आवश्यक जमीन भूसंपादनाची प्रक्रिया राबविणेबाबत …मौजे नाणेकरवाडी, ता. खेड , जि. पुणे येथील २.०७३९ हे.आर क्षेत्र खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याबाबतची जाहीर नोटीस | ४ ऑगस्ट, २०२५ | डाउनलोड Size: 6 MB |
||
| २५ | २०२५- २०२६ |
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील चाकण शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पर्यायी बाह्य वळण रस्त्याकरिता आवश्यक जमीन भूसंपादनाची प्रक्रिया राबविणेबाबत …मौजे कडाचीवाडी, ता. खेड , जि. पुणे येथील ३.२९१५ हे.आर क्षेत्र खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याबाबतची जाहीर नोटीस | ४ ऑगस्ट, २०२५ | डाउनलोड Size: 2 MB |
||
| २६ | २०२५- २०२६ |
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील चाकण शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पर्यायी बाह्य वळण रस्त्याकरिता आवश्यक जमीन भूसंपादनाची प्रक्रिया राबविणेबाबत …मौजे मेदनकरवाडी, ता. खेड , जि. पुणे येथील ६.०८९९ हे.आर क्षेत्र खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याबाबतची जाहीर नोटीस | ४ ऑगस्ट, २०२५ | डाउनलोड Size: 7 MB |
||
| २७ | २०२५- २०२६ |
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील चाकण शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पर्यायी बाह्य वळण रस्त्याकरिता आवश्यक जमीन भूसंपादनाची प्रक्रिया राबविणेबाबत …मौजे खराबवाडी, ता. खेड , जि. पुणे येथील २.२१५७ हे.आर क्षेत्र खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याबाबतची जाहीर नोटीस | ४ ऑगस्ट, २०२५ | डाउनलोड Size: 2 MB |
||
| २८ | २०२५- २०२६ |
वाकडेवाडी, गाव-भांबुर्डा, ता. पुणे शहर, जिल्हा पुणे येथे कार्यालय, गोडाऊन आणि शौचालयांसाठी पोर्टेबल केबिनचा पुरवठा, उभारणी आणि कार्यान्वित करणे. | ११ ऑगस्ट, २०२५ | २५ ऑगस्ट, २०२५ | २६ ऑगस्ट, २०२५ | डाउनलोड Size: 97 KB |
| २९ | २०२५- २०२६ |
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, आकुर्डी, पुणे येथील कार्यालयातील मंजूर आकृतीबंधाप्रमाणे पदोन्नतीने भरावयाची रिक्त पदे प्रतिनियुक्तीने भरणेबाबत | १४ ऑगस्ट, २०२५ | २६ ऑगस्ट, २०२५ | डाउनलोड Size: 698 KB |
|
| ३० | २०२५- २०२६ |
मौजे चिंचवड, ता – हवेली, जि- पुणे, सर्व्हे नं. 144/2, क्षेत्र 1 हे.22 आर, सर्व्हे नं. 145/2 क्षेत्र 0 हे. 75 आर, सर्व्हे नं. 146/2, क्षेत्र 1 हे. 01 आर, सर्व्हे नं. 147/2 क्षेत्र 0 हे. 74 आर एकूण संपादित क्षेत्र 3 हे.72 आर संपादनाचे मोबदल्यात मूळ जमिन मालक मयत मारुती केसू वाल्हेकर यांचे वारस श्री. गंगाराम मारुती वाल्हेकर व इतर 9व धोंडीबा केसू वाल्हेकर यांचे वारस श्रीधर धोंडीबा वाल्हेकर व इतर 3 असे एकूण 14 वारसांना 6.25% जमीन परतावा देणेकामी जाहीर निवेदन | २२ ऑगस्ट, २०२५ | डाउनलोड Size: 1 MB |
||
| ३१ | २०२५- २०२६ |
मौजे भोसरी, ता – हवेली, जि- पुणे, सर्व्हे नं. 20/1, क्षेत्र 0हे.98 आर, सर्व्हे नं. 20/2 क्षेत्र 5 हे. 75 आर, (0-8-0 आणे हिस्सा) सर्व्हे नं. 20/3, क्षेत्र 0 हे. 54आर, एकूण संपादित क्षेत्र 4 हे. 39.5 आर संपादनाचे मोबदल्यात मूळ जमिन मालक मयत इंदूमती मोतिलाल तालेडा यांचे कायदेशीर वारस श्रीमती पुष्पलता जयकुमार चोरडिया यांना 6.25% जमीन परतावा देणेकामी जाहीर निवेदन | २२ ऑगस्ट, २०२५ | डाउनलोड Size: 1 MB |
||
| ३२ | २०२५- २०२६ |
पीएमआरडीए कार्यक्षेत्रातील ६ तालुक्यांच्या रस्त्यांच्या कामांसाठी पीएमआरडीएने ई-टेंडरिंगद्वारे प्रस्ताव मागवले आहेत. | ०३ सप्टेंबर, २०२५ | Tender no 24 Size: 392 KB
|
||
| ३३ | २०२५- २०२६ |
सनीज वर्ल्ड ते सिम्बायोसिस लव्हले किमी ०.००० ते १.७५० ता. मुळशी जिल्हा पुणे रस्त्याचे रुंदीकरण | १५-एप्रिल-२०२५ सायं. ०५:०० | २३-एप्रिल-२०२५ सायं. ०५:०० | २४-एप्रिल-२०२५ सायं. ०५:०० | डाउनलोड Size: 1 MB |
| ३४ | २०२५- २०२६ |
बाजार अभ्यासाच्या आधारे पीएमआरडीएच्या मालमत्तांच्या निविदा काढण्यासाठी प्रस्तावित करण्यात येणाऱ्या आधारभूत दरांच्या मूल्यांकनासाठी मूल्यांकन सेवांसाठी सल्लागाराची नियुक्ती | ०८-एप्रिल-२०२५ सायं. ०५:०० | २८-एप्रिल-२०२५ सायं. ०५:०० |
|
डाउनलोड Size: 318 KB |
| ३५ | २०२५- २०२६ |
पीएमआरडीएच्या अखत्यारीतील नागरी विकास केंद्रांसाठी सांडपाणी विल्हेवाट प्रणालीसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती | २२-एप्रिल-२०२५ पूर्वाह्न ११:४५ | ०८-मे-२०२५ सायं. ०४:०० |
|
डाउनलोड Size: 855 KB |
| ३६ | २०२४-२०२५ | प्रस्ताव विनंती (RFP) – तृतीय-पक्ष गुणवत्ता देखरेख सल्लागाराची निवड | ०४-मार्च-२०२५ पूर्वाह्न १०:०० | ३०-एप्रिल-२०२५ सायं. ०५:०० | ०२-मे-२०२५ सायं. ०५:०० | डाउनलोड Size: 38 KB |
| ३७ | २०२५- २०२६ |
बनेश्वर फाटा ते बनेश्वर मंदिर ODR 96 , ता. भोर, जि. पुणे | १५-एप्रिल-२०२५ सायं. ०५:०० | २३-एप्रिल-२०२५ सायं. ०५:०० | २४-एप्रिल-२०२५ सायं. ०५:०० | डाउनलोड Size: 1 MB |
| ३८ | २०२५- २०२६ |
आकुर्डी येथील पीएमआरडीएच्या नवीन प्रशासकीय इमारतीची देखभाल आणि दुरुस्ती, औंध कार्यालय आणि महानगर आयुक्तांचे निवासस्थान. |
|
|
३०-एप्रिल-२०२५ सायं. ०५:०० | डाउनलोड Size: 1 MB |
| ३९ | २०२५- २०२६ |
सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षांकरिता लेखन सामग्री खरेदीसाठी दरपत्रके सादर करण्याबाबत… | २१ एप्रिल, २०२५ | ३०-एप्रिल-२०२५ सायं. ०५:०० | डाउनलोड Size: 4 MB |
|
| ४० | २०२५- २०२६ |
सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षांकरिता सर्व प्रकाराच्या फाईल्स खरेदीसाठी दरपत्रके सादर करण्याबाबत… | २१ एप्रिल, २०२५ | ३०-एप्रिल-२०२५ सायं. ०५:०० | डाउनलोड Size: 2 MB |
|
| ४१ | २०२५- २०२६ |
सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षांकरिता पेपर (झेरॉक्स/प्रिंटर) रीम खरेदीसाठी दरपत्रके सादर करण्याबाबत… | २१ एप्रिल, २०२५ | ३०-एप्रिल-२०२५ सायं. ०५:०० | डाउनलोड
Size: 3 MB |
|
| ४२ | २०२५- २०२६ |
रिंग रोड मौजे वडगांव शिंदे जाहीर नोटीस | डाउनलोड Size: 874 KB |
|||
| ४३ | २०२५- २०२६ |
रिंग रोड मौजे निरगुडी जाहीर नोटीस | डाउनलोडSize: 1 MB |
|||
| ४४ | २०२५- २०२६ |
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पेठ क्र. १२ मधील गृहयोजना क्र. १ व २ मधील उर्वरीत १ व्यापारी दुकान व पेठ क्र. ४ मधील दुकान क्र. ६ मधील १ दुकान दिर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्याने वाटप करणेबाबत… | २३-मे-२०२५ | १२-जून-२०२५ | डाउनलोड Size: 132 KB |
माहिती उपलब्ध नाही












