येरवडा-कात्रज Twin Tunnel प्रकल्प
भूमिगत मार्ग
- पुणे-नगर रोडवरील येरवडा येथून पुणे-सातारा रोडवरील कात्रजपर्यंत जुळ्या बोगद्यांचा प्रकल्प (Twin Tunnel) प्रस्तावित आहे.
- मे. मॉनार्क कन्सल्टंट सर्व्हे अँड इंजिनिअरिंग कन्सल्टंट लिमिटेड, पुणे यांची वरील प्रकल्पाचा व्यवहार्यता अहवाल तयार करण्यासाठी २४/०७/२०२५ रोजी नेमणूक करण्यात आली आहे.












