देहू घाट
PMR क्षेत्रात घाट विकसित करणे.
• देहू येथील इंद्रायणी नदी काठी कापूर ओढा ते जगतगुरू तुकाराम महाराज मंदिर घाट विकसित करणेत येत आहे. यासाठी नगरपंचायतीच्या मागणी नुसार प्रथम नवीन घाट विकसित करणे या कामांसाठी एकूण रक्कम रु. १९,९८,४१,०३५.००/- चे अंदाजपत्रक असून यास प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे.
• सदर कामासाठी ठेकेदाराला कार्यारंभ आदेश देण्यात आलेले आहेत. काम प्रगतीपथावर आहे.












