PMRDA Acquires Its Third Stand pmrda-patkavlel pmrda-help-people PMRDA lonaval-1-1-scaled Indrayani-scaled PMRDA Banner Trial-run-upto-PMR-10-Balewadi-Stadium-started-27-08-25
Shri-Jishnu-Dev-varma

Hon. Governor
of Maharashtra

SHRI. DEVENDRA FADNAVIS

Hon. Chief Minister
& Chairman PMRDA

SHRI-EKNATH-SHINDE

SHRI. EKNATH SHINDE

Hon. Deputy Chief Minister & Minister, UDD

श्रीमती सुनेत्रा पवार

SMT. SUNETRA PAWAR

Hon. Deputy Chief Minister

SMT-MADHURI-MISAL

SMT. MADHURI MISAL

Hon. Minister of State, UDD

SHRI-ASEEM-KUMAR-GUPTA-(I.A.S)

SHRI. ASEEM KUMAR GUPTA (I.A.S)

Addl. Chief Secretary, UDD

Dr-Abhijit-Chaudhari

Metropolitan Commissioner & CEO

about-pmrda-img

About PMRDA

The Pune Metropolitan Region Development Authority (PMRDA) is the statutory body responsible for planning and managing the Pune Metropolitan Region – covering Pune, Pimpri-Chinchwad, and nearby talukas. It promotes sustainable growth through expert urban planning, modern infrastructure, and digital governance to ensure a better quality of life and economic opportunity for all.

View More
5215.26 Sq. Km Area of Pune Metropolitan Region
73.21 Lakhs Population of Pune Metropolitan Region
2 Number of Municipal Corporations
3 Number of Cantonment Boards
7 Number of Municipal Councils
2 Number of Nagarpanchayat
674 Number of Villages Under PMRDA

About PMRDA

What’s New

Circulars & Notifications

Tender and Notices

Our Departments

Our Key Projects

Our Key Projects

Cover for Pune Metropolitan Region Development Authority
23,275
Pune Metropolitan Region Development Authority

Pune Metropolitan Region Development Authority

The Planning and Development Authority for the Pune Metropolitan Region.

📌 पीएमआरडीएच्या ४,६२८ कोटींच्या अर्थसंकल्पास मंजुरी!पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (PMRDA) १४ वी प्राधिकरण सभा मुख्यमंत्री तथा पीएमआरडीएचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत पार पडली. यावेळी पुणे महानगर प्राधिकरणाच्या अर्थसंकल्प पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले आणि इतर महत्वाच्या विषयांबाबत चर्चा करण्यात आली.📊 अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये (२०२६-२७):💰 एकूण अर्थसंकल्प: ₹४,६२८.८५ कोटी📉 एकूण खर्च: ₹४,६२५.३० कोटी🟢 शिल्लक: ₹३.५५ कोटी (अर्थसंकल्प शिलकीचा)⚙️ प्रमुख तरतुदी व प्रकल्प:इंजिनिअरिंग विभाग: पायाभूत सुविधा व विकासासाठी तब्बल ₹२,९१८.८१ कोटींची तरतूद.महत्त्वाचे प्रकल्प: रिंग रोड, मेट्रो प्रकल्प, कात्रज-येरवडा ट्विन टनेल, लोणावळा स्कायवॉक, पवना-इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प, रस्ते विकास, गृहनिर्माणसह इतर प्रकल्पांना गती मिळणार.इतर महत्त्वाचे निर्णय:नागरिकांना जलद सेवा मिळावी म्हणून भूखंड वाटप, हस्तांतरण, NOC इत्यादींचे अधिकार थेट महानगर आयुक्तांना देण्याचा प्रस्ताव मंजूर.तसेच पीएमआरडीए हद्दीतील गावांचा संरचनात्मक आराखडा पुढील ६ महिन्यांत तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश.#PMRDA #pune #punemetro #development #infrastructure Maharashtra PMRDA_Budget2026 ... See MoreSee Less
View on Facebook
🔥 जागतिक अग्निशमन दिन – सन्मान सेवेचा, सलाम धैर्याला!🚒 आपत्तीच्या प्रत्येक क्षणी जीव धोक्यात घालून नागरिकांचे प्राण वाचवणाऱ्या अग्निशामक जवानांना मनःपूर्वक अभिवादन!पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे (PMRDA) अग्निशमन दल सदैव सज्ज, सतर्क आणि कर्तव्यदक्ष राहून नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्यरत आहे.🚑 आपत्कालीन प्रसंगी आमची कार्यपद्धती:▪️ जखमींचे तातडीने सुरक्षित स्थलांतर▪️ आगीवर जलद आणि प्रभावी नियंत्रण▪️ ढिगाऱ्याखालील नागरिकांचे नियोजनबद्ध बचावकार्य▪️ विविध यंत्रणांशी समन्वय साधून कार्यवाही▪️ अत्याधुनिक उपकरणे व तंत्रज्ञानाचा वापर⚠️ सुरक्षितता हीच आपली जबाबदारी!आपल्या सहकार्यानेच सुरक्षित आणि सजग समाज घडतो.📞 आपत्कालीन मदतीसाठी संपर्क:🚒 PDRF / अग्निशमन सेवा: 9545282930☎️ आपत्कालीन क्रमांक: 101🤝 सुरक्षित पुणे – सक्षम प्रतिसाद!#firefighters #firebrigade #PMRDA #firestation #जागतिक_अग्निशमन_दिन ... See MoreSee Less
View on Facebook