
अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग
अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभागामार्फत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण व अनधिकृत बांधकामे निष्कासित करणे या स्वरूपाचे कामकाज पार पाडले जाते.
- अनधिकृत बांधकामाचे सर्वेक्षण करून महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५३(१) ची नोटीस देऊन अनधिकृत बांधकाम निष्कासनाची कार्यवाही करणे.
- प्राधिकरण कार्यक्षेत्रातील अनधिकृत व धोकादायक आकाशचिन्हे / जाहिरात फलक निष्कासित करणे.
- अनधिकृत बांधकामाविषयक प्राप्त तक्रारींचे निराकरण करणे.
- अनधिकृत प्लॉटिंग वर कारवाई करणे व अनधिकृत प्लॉटींग द्वारे नागरिकांची फसवणूक होऊ नये म्हणून जनजागृती करणे.

| अनुक्रमांक | दस्तऐवजाचे शीर्षक | डाउनलोड |
|---|---|---|
| 1 | तालुकानिहाय अनधिकृत होर्डिंगची यादी | आकार: 6 MB |
| 2 | मंजूर बांधकाम आराखड्याशिवाय केलेल्या वाढीव बांधकामाबाबतचे परिपत्रक | आकार: 827 KB |
| 3 | बांधकाम परवानगी करीता आवश्यक दस्तऐवज | आकार: 4 MB |
| 4 | महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ५३(८) नुसार पदनिर्देशित अधिकारी अधिसूचना | आकार: 1 MB |
| 5 | अनधिकृत बांधकामांना प्रतिबंध करण्यासाठी विविध विभागांना केलेला पत्रव्यवहार | आकार: 1 MB |





आकार





