प्रशासन विभाग
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) चा प्रशासन विभाग प्राधिकरणाच्या प्रभावी कार्यासाठी केंद्रबिंदू म्हणून काम करतो. हा विभाग विविध प्रशासकिय कार्ये, प्राधिकरण व्यवस्थापन आणि कर्मचारी व्यवस्थापन यांचे संचालन या करीता. पीएमआरडीएची कार्ये महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभाग (युडीडी) द्वारा प्राधिकरण समिती आणि कार्यकारी समितीच्या माध्यमातून नियंत्रित केली जातात. त्यामुळे युडीडी बरोबर प्रभावी समन्वय आवश्यक असतो, जे प्रशासन विभागाद्वारे हाताळले जाते. इतर शासकिय , अर्ध शासकिय संस्था, प्राधिकरणे, लोकप्रतिनिधी आणि इतर मान्यवरांशी पत्रव्यवहारही मुख्यत्त्वे या विभागाद्वारे केला जातो.
प्रशासन विभाग प्राधिकरणाच्या आस्थापना व प्रशासकिय बाबींकरिता जबाबदार आहे. प्राधिकरणाच्या आवश्यक विविध सहाय्य पुरवून संस्थेच्या सुरळीत कार्य सुनिश्चित करतो. याशिवाय, हा विभाग प्राधिकरणाच्या माहिती व तंत्रज्ञान कक्ष, विधी कक्ष व जनसंपर्क कक्षाच्या कार्याचे देखरेख करतो.
-
स्थापना
- नियुक्त्या
- प्रतिनियुक्तीने
- करार तत्वांवर / मनुष्यबळ संस्थेद्वारे मानधन च्या आधारे
- सेवानिवृत्ती नंतर विवक्षित पदावर
- नियमांनुसार सेवा बाबी
- विभागीय चौकशी
- वैद्यकीय प्रतिपूर्ती
- नियुक्त्या
-
साहित्य व्यवस्थापन
- कर्मचारी वाहनांचे व्यवस्थापन (कार्यालय / भाड्याचे वाहन)
- स्टेशनरी आणि इन्व्हेंटरी व्यवस्थापन
-
बैठका
- प्राधिकरण / कार्यकारी समिती / HOD बैठका
- केंद्र शासन व संसदेसोबत पत्रव्यवहार- लोकसभा व राज्यसभा
- प्राधिकरणाचे अशासकीय सदस्य नियुक्त करण्यास सुविधा प्रदान करणे
-
तक्रार निवारण
- आपले सरकार पृष्ठ, PG पोर्टल, प्राधिकरण तक्रार निवारण पोर्टल
- माहिती हक्क कायदा (RTI)
- सेवेचा हमी कायदा (RTS)
- अभिप्राय
-
जनसंपर्क
- जाहिरात
- निविदा / सार्वजनिक नोटीस
- सोशल मीडिया
- माध्यम व्यवस्थापन
-
माहिती तंत्रज्ञान (IT) कक्ष
- सॉफ्टवेअर, हार्डवेअर आणि नेटवर्क
- खरेदी
- संकेतस्थळ व्यवस्थापन
-
कायदेशीर सेल
- PMRDA मधील विभागांना विधी विषयक सहाय्य
- विधी तज्ज्ञांसह समन्वय
| अनुक्रमांक | दस्तऐवजाचे शीर्षक | डाउनलोड |
|---|---|---|
| १ | महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कायदा, २०१६ | |
| २ | पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, सुधारित वकिल धोरण | आकार:0 KB |
| ३ | दि. 01/01/2024 ते दि. 31/12/2024 या कालावधीत कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांची दिनांक 01/01/2025 रोजीची ज्येष्ठता यादी प्रसिध्द करणेबाबत. |
आकार:6 MB |






आकार





