जमीन मुद्रीकरण
जमीन, सुविधा क्षेत्रे आणि बांधकाम मालमत्तेचा ई-लिलाव.
- फेब्रुवारीं -२०२५ मध्ये पेठ क्र. १२ व पेठ क्र . ३०. ३२ गृहयोजनेतील ऐकून १३३७ शिल्लक सदनिकांची लॉटरी काढण्यात आली असून आता पेठ क्र . १२ गृहयोजनेतील LIG प्रवर्गातील शिल्लक सदनिकांची प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य “BOOK MY HOME ” द्वारे राबविण्याचे प्रयोजेन सुरु आहे . व पेठ क्र . ३०-३२ गृहयोजनेतील शिल्लक सदनिकांची लॉटरी काढण्याचे प्रयोजन सुरु आहे .
- १९७ भूखंड ई-लिलावासाठी उपलब्ध आहेत.












