मंगळवार, नोव्हेंबर 3, 2026, 10:12:32 IST
  • email
  • phone
Maharashtra Shasan State Emblem Of India

it.pmrda@gmail.com

About it.pmrda@gmail.com

This author has not yet filled in any details.
So far it.pmrda@gmail.com has created 353 blog entries.

साइट भेटीसाठी सूचना : “पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील इंद्रायणी नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पाची अंमलबजावणी करणेकरिता कंत्राटदाराची नेमणूक करणेची” आणि “पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील पवना नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पाची अंमलबजावणी करणेकरिता कंत्राटदाराची नेमणूक करणेची”

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे ई निविदेद्वारे “पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत पवना नदी प्रदूषण निवारण प्रकल्पासाठी जलपर्णी काढण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करणे” या कामासाठी निविदा मागविण्यात येत आहेत.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे ई-निविदेद्वारे “पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत पवना नदी प्रदूषण निवारण प्रकल्पासाठी पुलांवर सजावटीच्या स्टील वायर मेश कुंपणाची रचना, पुरवठा, बांधकाम उभारणीसाठी कंत्राटदाराची नियुक्ती करणे” या कामासाठी निविदा मागविण्यात येत आहेत.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे ई-निविदेद्वारे “पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत पवना नदी प्रदूषण निवारण प्रकल्पासाठी माहिती, शिक्षण व संप्रेषण कार्यक्रमासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करणे” या कामासाठी निविदा मागविण्यात येत आहेत.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे ई निविदेद्वारे “पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत पवना नदी प्रदूषण निवारण प्रकल्पासाठी फ्लोटिंग एरेटर प्रणालीचा पुरवठा, स्थापना, चाचणी आणि कार्यान्वयन, तसेच संचालन आणि देखभाल करणेसाठी कंत्राटदाराची नियुक्ती करणे” या कामासाठी निविदा मागविण्यात येत आहेत.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे ई निविदेद्वारे “पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील इंद्रायणी नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पाची अंमलबजावणी करणेकरिता कंत्राटदाराची नेमणूक करणेची” या कामासाठी निविदा मागविण्यात येत आहेत.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे येथील कार्यालयात मंजूर आकृतीबंधातील रिक्त असलेल्या पदांच्या मर्यादेत आवश्यक मनुष्यबळ बाह्यस्त्रोत यंत्रणेमार्फत कंत्राटी पध्दतीने घेणेसाठी सन २०२६-२७ करीता एजन्सी नियुक्ती करणेसाठी ई-निविदा करण्यात येत आहे

Download (Pdf 226KB)         

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे कार्यालयातील नस्ती व अभिलेखांचे Scanning आणि Digitization करणेसाठी अनुभवी / पात्र एजन्सीकडून ई- निविदाद्वारे प्रस्ताव मागविणेत येत आहे.

scanning and digitization tender Download PDF

Go to Top