शनिवार, सप्टेंबर 5, 2026, 9:44:14 IST
  • email
  • phone
Maharashtra Shasan State Emblem Of India

निविदा आणि सूचना

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे ई-निविदेद्वारे “माण- हिंजवडी- शिवाजीनगर पुणे मेट्रो लाईन-३ प्रकल्पाच्या ट्रेन कंट्रोल व सिग्नलिंग प्रणालीच्या सुरक्षा लेखापरीक्षणासाठी तटस्थ सुरक्षा सल्लागार (Independent Safety Consultant) सेवा.” या कामासाठी निविदा मागविण्यात येत आहेत.

E-Tender Notice No.29 for FY 2026-27 - marathi PDF Download

By |2026-08-31T11:23:54+05:30ऑगस्ट 31st, 2026|निविदा आणि सूचना|0 Comments

आर्थिक वर्ष २०२६-२७ मधील निविदा सूचना क्र. १९ च्या मुदतवाढीबाबत शुद्धिपत्रक

आर्थिक वर्ष २०२६-२७ मधील निविदा सूचना क्र. १९ च्या मुदतवाढीबाबत शुद्धिपत्रक PDF

By |2026-08-17T16:45:20+05:30ऑगस्ट 17th, 2026|निविदा आणि सूचना|0 Comments

ई-निविदा नोटीस क्र. २४ सन-2026-27 (द्वितीय मागणी) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे ई-निविदेद्वारे “पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत पवना नदी प्रदूषण निवारण प्रकल्पासाठी माहिती, शिक्षण व संप्रेषण कार्यक्रमासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करणे” या कामासाठी निविदा मागविण्यात येत आहेत.

ई-निविदा नोटीस क्र. २४ सन-2026-27 (द्वितीय मागणी) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे ई-निविदेद्वारे "पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत पवना नदी प्रदूषण निवारण प्रकल्पासाठी माहिती, शिक्षण व संप्रेषण कार्यक्रमासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करणे" या कामासाठी निविदा मागविण्यात येत आहेत.

By |2026-08-17T13:42:53+05:30ऑगस्ट 17th, 2026|निविदा आणि सूचना|0 Comments

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे कार्यालासाठी backup साठी 300 MBPS Internet leased line उपलब्ध करून घेणेबाबत

backup साठी 300 MBPS Internet leased line-Download Pdf

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे ई निविदेद्वारे “पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील रस्त्यांच्या कामाचे कॉक्रीटीकरण व रुंदीकरण व सुधारणा करणे” या कामासाठी निविदा मागविण्यात येत आहेत.

साइट भेटीसाठी सूचना : “पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील इंद्रायणी नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पाची अंमलबजावणी करणेकरिता कंत्राटदाराची नेमणूक करणेची” आणि “पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील पवना नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पाची अंमलबजावणी करणेकरिता कंत्राटदाराची नेमणूक करणेची”

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे ई निविदेद्वारे “पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत पवना नदी प्रदूषण निवारण प्रकल्पासाठी जलपर्णी काढण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करणे” या कामासाठी निविदा मागविण्यात येत आहेत.

Go to Top