पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे ई निविदेद्वारे “पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत पवना नदी प्रदूषण निवारण प्रकल्पासाठी फ्लोटिंग एरेटर प्रणालीचा पुरवठा, स्थापना, चाचणी आणि कार्यान्वयन, तसेच संचालन आणि देखभाल करणेसाठी कंत्राटदाराची नियुक्ती करणे” या कामासाठी निविदा मागविण्यात येत आहेत.