पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे ई-निविदेद्वारे “पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत पवना नदी प्रदूषण निवारण प्रकल्पासाठी माहिती, शिक्षण व संप्रेषण कार्यक्रमासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करणे” या कामासाठी निविदा मागविण्यात येत आहेत.