शनिवार, सप्टेंबर 19, 2026, 11:21:55 IST
  • email
  • phone
Maharashtra Shasan State Emblem Of India

Monthly Archives: ऑगस्ट 2026

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे ई-निविदेद्वारे “माण- हिंजवडी- शिवाजीनगर पुणे मेट्रो लाईन-३ प्रकल्पाच्या ट्रेन कंट्रोल व सिग्नलिंग प्रणालीच्या सुरक्षा लेखापरीक्षणासाठी तटस्थ सुरक्षा सल्लागार (Independent Safety Consultant) सेवा.” या कामासाठी निविदा मागविण्यात येत आहेत.

E-Tender Notice No.29 for FY 2026-27 - marathi PDF Download

By |2026-08-31T11:23:54+05:30ऑगस्ट 31st, 2026|निविदा आणि सूचना|0 Comments

‘पीएमआरडीए’च्या माध्यमातून चाकण परिसरातील रस्ते विकासाला गती

‘पीएमआरडीए’च्या माध्यमातून चाकण परिसरातील रस्ते विकासाला गती

आर्थिक वर्ष २०२६-२७ मधील निविदा सूचना क्र. १९ च्या मुदतवाढीबाबत शुद्धिपत्रक

आर्थिक वर्ष २०२६-२७ मधील निविदा सूचना क्र. १९ च्या मुदतवाढीबाबत शुद्धिपत्रक PDF

By |2026-08-17T16:45:20+05:30ऑगस्ट 17th, 2026|निविदा आणि सूचना|0 Comments

ई-निविदा नोटीस क्र. २४ सन-2026-27 (द्वितीय मागणी) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे ई-निविदेद्वारे “पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत पवना नदी प्रदूषण निवारण प्रकल्पासाठी माहिती, शिक्षण व संप्रेषण कार्यक्रमासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करणे” या कामासाठी निविदा मागविण्यात येत आहेत.

ई-निविदा नोटीस क्र. २४ सन-2026-27 (द्वितीय मागणी) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे ई-निविदेद्वारे "पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत पवना नदी प्रदूषण निवारण प्रकल्पासाठी माहिती, शिक्षण व संप्रेषण कार्यक्रमासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करणे" या कामासाठी निविदा मागविण्यात येत आहेत.

By |2026-08-17T13:42:53+05:30ऑगस्ट 17th, 2026|निविदा आणि सूचना|0 Comments

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे कार्यालासाठी backup साठी 300 MBPS Internet leased line उपलब्ध करून घेणेबाबत

backup साठी 300 MBPS Internet leased line-Download Pdf

Go to Top