मंगळवार, नोव्हेंबर 3, 2026, 11:31:52 IST
  • email
  • phone
Maharashtra Shasan State Emblem Of India

it.pmrda@gmail.com

About it.pmrda@gmail.com

This author has not yet filled in any details.
So far it.pmrda@gmail.com has created 353 blog entries.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (PMRDA) मार्फत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० अंतर्गत पुणे महानगर प्रदेश हद्दीतील AHP प्रकल्पाच्या तयारी व संपूर्ण अंमलबजावणीसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (PMC) नियुक्तीकरीता ई-निविदा पद्धतीने प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

ई-भनभिदा सूचना क्र. ११_२०२६-२७

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (PMRDA) मार्फत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० अंतर्गत पुणे महानगर प्रदेश हद्दीतील Beneficiary Led Construction (BLC) प्रकल्पाच्या तयारी व संपूर्ण अंमलबजावणीसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (PMC) नियुक्तीकरीता ई-निविदा पद्धतीने प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

ई-भनभिदा सूचना क्र. १0_२०२६-२७

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे, नियोजन विभाग, पुमप्रविप्रा, पुणे आकुर्डी, जि. पुणे यांचेकडून संरचना योजना तयार करण्याचे अनुषंगाने सल्लागार सेवा व तांत्रिक सहाय्य पुरविण्यासाठी या कामासाठी ई-निविदा ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत.

ई- निविदा सुचना क्र. ०९ आर्थिक वर्ष २०२६-२७

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यक्षेत्रातील पाणी व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पांसाठी सल्ला, आढावा आणि सहाय्य सेवा पुरवण्याकरिता, ३ वर्षांच्या कालावधीसाठी ‘प्रकल्प अंमलबजावणी घटकाची’ (PIU) नियुक्ती या कामासाठी निविदा मागविण्यात येत आहेत.

marathi tender notice (1)

Go to Top