बुधवार, एप्रिल 22, 2026, 6:53:20 IST
  • email
  • phone
Maharashtra Shasan State Emblem Of India

Uncategorized

सर्व संबंधितांना कळविण्यात येते की, मौजे निगडी, ता. हवेली, जि.पुणे येथील खालील सर्व्हे नंबर प्रकरणी ७/१२ उताऱ्यावरील फेरफार व उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक ३ यांनी दिलेल्या संपादन दाखल्यानुसार नमूद केलेल्या सर्व्हे नंबरसाठी जमीन तत्कालीन पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या संपादनाच्या मोबदल्यात मुळ जमीन मालक मयत गंगाराम रामा काळभोर यांचे वारस श्री. दत्तात्रय गंगाराम काळभोर व श्रीमती अंजना बन्सिलाल नढे यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे कार्यालयाकडे ६.२५ टक्के परतावा जमीनीची मागणी केलेली आहे.

प्रकाशन दिनांक :- २६ सप्टेंबर २०२५ डाउनलोड

By |2025-12-08T18:10:53+05:30सप्टेंबर 26th, 2025|Uncategorized|0 Comments

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील इंद्रायणी नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्प राबविणेसाठी दरपत्रके मागविणेबाबत…

सूचना दिनांक :- २६ सप्टेंबर २०२५ पेन्स्टॉक गेट एसटीपी २ एसडब्ल्यूएम २ बायोगॅस टीटी ऑ अँड एम स्क्रीन सक्शन कम जेटिंग

By |2025-11-12T14:45:31+05:30सप्टेंबर 26th, 2025|Uncategorized|0 Comments

चाकण भागातील सव्वादोनशे अतिक्रमणावर हातोडा, पीएमआरडीएसह शासकीय यंत्रणांची विविध मार्गावर संयुक्तपणे कारवाई

प्रकाशन दिनांक :- १६ सप्टेंबर २०२५ डाउनलोड

By |2025-11-12T15:09:26+05:30सप्टेंबर 17th, 2025|Uncategorized|0 Comments

पेठ क्र. 12 येथील Phase II मधील गृहप्रकल्प क्र. 3, 4व 5 करीता विद्युत विषयक बाबींमधील 22/11KV 10 MVA च्या सबस्टेशन उभारणीच्या कामातील ज्या बाबी CSR-2022-23 मध्ये उपलब्ध नाही अशा बाबींच्या दर निश्चितीकरीता दर मागविणेबाबत.

प्रकाशन दिनांक :- १६ सप्टेंबर २०२५ डाउनलोड

By |2025-11-12T15:21:29+05:30सप्टेंबर 16th, 2025|Uncategorized|0 Comments

पुरात अडकलेल्या ७० ग्रामस्थांना पीएमआरडीएच्या बचाव पथकाकडून सुरक्षित स्थळी हलवले. थेऊर परिसरातील रूपे वस्तीतील घटना पीडीआरएफ पथकाकडूनही शर्तीचे प्रयत्न

प्रकाशन दिनांक :- 15 सप्टेंबर 2025 डाउनलोड

By |2025-11-13T08:10:57+05:30सप्टेंबर 16th, 2025|Uncategorized|0 Comments
Go to Top