मंगळवार, नोव्हेंबर 3, 2026, 3:02:32 IST
  • email
  • phone
Maharashtra Shasan State Emblem Of India

it.pmrda@gmail.com

About it.pmrda@gmail.com

This author has not yet filled in any details.
So far it.pmrda@gmail.com has created 353 blog entries.

मुदतवाढ दुरुस्ती ई – निविदा सूचना क्रमांक ३५ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे ई निविदेद्वारे “पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामांच्या प्रत्यक्ष निष्कासनाची कार्यवाही इत्यादी कामाकरीता यंत्रसामग्री व मनुष्यबळ इ. पुरवठा करण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्त करणे” या कामासाठी निविदा मागविण्यात येत आहेत

Publish Date :- 19-Jan-2026 डाउनलोड

By |2026-01-19T18:06:35+05:30जानेवारी 19th, 2026|निविदा आणि सूचना|0 Comments

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील इंद्रायणी नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्प अंमलबजावणी करणेकरिता कंत्राटदाराची नेमणूक करणे

प्रकाशन दिनांक :- ०७-जानेवारी-२०२६ डाउनलोड

By |2026-08-05T18:27:50+05:30जानेवारी 7th, 2026|निविदा आणि सूचना|0 Comments

मेट्रो लाईन -३, माण हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान स्थानक क्र.१ ते स्थानक क्र.२३ या एकूण २३.२०३ किमी लांबीमध्ये आवश्यकतेनुसार रस्त्याची व पादचारी मार्गाची देखभाल व दुरुस्ती व इतर कामे करणे.

प्रकाशन दिनांक :– १५ डिसेंबर २०२५ डाउनलोड

By |2025-12-19T16:41:53+05:30डिसेंबर 19th, 2025|निविदा आणि सूचना|0 Comments

PMRDA कार्यक्षेत्रातील शिरूर तालुक्यातील विविध कामांसाठी ई-निविदा पद्धतीने प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

प्रकाशन दिनांक :– १५ डिसेंबर २०२५ डाउनलोड

By |2025-12-19T15:27:25+05:30डिसेंबर 19th, 2025|निविदा आणि सूचना|0 Comments

PMRDA कार्यक्षेत्रातील शिरूर तालुक्यातील विविध कामांसाठी ई-निविदा पद्धतीने प्रस्ताव मागविण्यात येत आहेत

प्रकाशन दिनांक :– १५ डिसेंबर २०२५ डाउनलोड

By |2025-12-19T15:38:04+05:30डिसेंबर 16th, 2025|निविदा आणि सूचना|0 Comments

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे ई – निविदेद्वारे “सोलू ता.खेड, जि. पुणे ते परंदवाडी ता. मावळ, जि. पुणे एकूण 83.12 किमी लांबीचा अंतर्गत वर्तुळाकार रस्ता सार्वजनिक खाजगी भागिदारी (PPP) तत्वावर बांधणे व विकसीत करण्याच्या कामासाठी सल्लागार नियुक्त करणे ” या कामासाठी निविदा मागविण्यात येत आहेत.

प्रकाशन दिनांक :– १५ डिसेंबर २०२५ डाउनलोड

By |2025-12-15T18:47:15+05:30डिसेंबर 15th, 2025|Uncategorized, निविदा आणि सूचना|0 Comments

पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणामार्फत (PMRDA) पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि कन्व्हेंशन केंद्र (PIECC) सार्वजनिक खाजगी भागीदारी (PPP) तत्वावर विकसित करण्यासाठी, राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तरावरील इच्छुक संस्थांकडुन स्वारस्य अभिव्यक्ती (EOI) करीता निमंत्रित करीत आहे.

प्रकाशन दिनांक :– १५ डिसेंबर २०२५ डाउनलोड

By |2025-12-15T18:43:39+05:30डिसेंबर 15th, 2025|निविदा आणि सूचना|0 Comments
Go to Top