पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (PMRDA) मार्फत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० अंतर्गत पुणे महानगर प्रदेश हद्दीतील Beneficiary Led Construction (BLC) प्रकल्पाच्या तयारी व संपूर्ण अंमलबजावणीसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (PMC) नियुक्तीकरीता ई-निविदा पद्धतीने प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.