महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ च्या कलम ४० चे तरतूदीसह कलम २३, २६ आणि २८ तसेच महाराष्ट्र सर्वसाधारण तरतुदी अधिनियम, १९०४ च्या कलम २१ अंतर्गत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या प्रारूप विकास योजना आराखडा रद्द करण्यात आला असून त्याबाबत अधिसूचना जाहीर झाली आहे .
प्रकाशन दिनांक :- २७ सप्टेंबर २०२५ डाउनलोड






