शनिवार, जानेवारी 3, 2026, 1:06:49 IST
  • email
  • phone
Maharashtra Shasan State Emblem Of India
PMRDA Logo

Monthly Archives: ऑगस्ट 2025

पीएमआरडीए हद्दीतील ६ तालुक्यांतील रस्ते कामांसाठी ई-टेंडरिंगद्वारे प्रस्ताव मागविणेबाबत.

सूचना दिनांक :- २२ सप्टेंबर २०२५ पीएमआरडीए हद्दीतील ६ तालुक्यांतील रस्ते कामांसाठी ई-टेंडरिंगद्वारे प्रस्ताव मागविणेबाबत

By |2025-11-11T17:30:11+05:30ऑगस्ट 30th, 2025|Uncategorized|0 Comments

मौजे चिंचवड, ता – हवेली, जि- पुणे, सर्व्हे नं. 144/2, क्षेत्र 1 हे.22 आर, सर्व्हे नं. 145/2 क्षेत्र 0 हे. 75 आर, सर्व्हे नं. 146/2, क्षेत्र 1 हे. 01 आर, सर्व्हे नं. 147/2 क्षेत्र 0 हे. 74 आर एकूण संपादित क्षेत्र 3 हे.72 आर संपादनाचे मोबदल्यात मूळ जमिन मालक मयत मारुती केसू वाल्हेकर यांचे वारस श्री. गंगाराम मारुती वाल्हेकर व इतर 9व धोंडीबा केसू वाल्हेकर यांचे वारस श्रीधर धोंडीबा वाल्हेकर व इतर 3 असे एकूण 14 वारसांना 6.25% जमीन परतावा देणेकामी जाहीर निवेदन

सूचना दिनांक :- २२ ऑगस्ट २०२५ डाउनलोड

By |2025-11-11T16:01:03+05:30ऑगस्ट 22nd, 2025|Uncategorized|0 Comments

मौजे भोसरी, ता – हवेली, जि- पुणे, सर्व्हे नं. 20/1, क्षेत्र 0हे.98 आर, सर्व्हे नं. 20/2 क्षेत्र 5 हे. 75 आर, (0-8-0 आणे हिस्सा) सर्व्हे नं. 20/3, क्षेत्र 0 हे. 54आर, एकूण संपादित क्षेत्र 4 हे. 39.5 आर संपादनाचे मोबदल्यात मूळ जमिन मालक मयत इंदूमती मोतिलाल तालेडा यांचे कायदेशीर वारस श्रीमती पुष्पलता जयकुमार चोरडिया यांना 6.25% जमीन परतावा देणेकामी जाहीर निवेदन

सूचना दिनांक :- २२ ऑगस्ट २०२५ डाउनलोड

By |2025-11-13T08:29:15+05:30ऑगस्ट 22nd, 2025|Uncategorized|0 Comments

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, आकुर्डी, पुणे येथील कार्यालयातील मंजूर आकृतीबंधाप्रमाणे पदोन्नतीने भरावयाची रिक्त पदे प्रतिनियुक्तीने भरणेबाबत

Notice Date :- 14 Aug 2025 Download

By |2025-11-11T15:50:26+05:30ऑगस्ट 14th, 2025|Uncategorized|0 Comments

वाकडेवाडी, मौजे भांबुर्डा, ता. पुणे शहर, जि. पुणे येथे कार्यालय, गोदामे आणि शौचालयांसाठी पोर्टेबल केबिन्सचा पुरवठा, उभारणी आणि कार्यान्वयन

सूचना दिनांक :- ११ ऑगस्ट २०२५ डाउनलोड

By |2025-11-11T15:47:34+05:30ऑगस्ट 11th, 2025|Uncategorized|0 Comments

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील चाकण शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पर्यायी बाह्य वळण रस्त्याकरिता आवश्यक जमीन भूसंपादनाची प्रक्रिया राबविणेबाबत …मौजे खराबवाडी, ता. खेड , जि. पुणे येथील २.२१५७ हे.आर क्षेत्र खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याबाबतची जाहीर नोटीस

सूचना दिनांक :- ०४ ऑगस्ट २०२५ डाउनलोड

By |2025-11-11T15:39:26+05:30ऑगस्ट 4th, 2025|Uncategorized|0 Comments

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील चाकण शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पर्यायी बाह्य वळण रस्त्याकरिता आवश्यक जमीन भूसंपादनाची प्रक्रिया राबविणेबाबत …मौजे मेदनकरवाडी, ता. खेड , जि. पुणे येथील ६.०८९९ हे.आर क्षेत्र खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याबाबतची जाहीर नोटीस

सूचना दिनांक :- ०४ ऑगस्ट २०२५ डाउनलोड

By |2025-11-11T15:35:29+05:30ऑगस्ट 4th, 2025|Uncategorized|0 Comments

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील चाकण शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पर्यायी बाह्य वळण रस्त्याकरिता आवश्यक जमीन भूसंपादनाची प्रक्रिया राबविणेबाबत …मौजे कडाचीवाडी, ता. खेड , जि. पुणे येथील ३.२९१५ हे.आर क्षेत्र खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याबाबतची जाहीर नोटीस

सूचना दिनांक :- ०४ ऑगस्ट २०२५ डाउनलोड

By |2025-11-11T15:31:23+05:30ऑगस्ट 4th, 2025|Uncategorized|0 Comments

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील चाकण शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पर्यायी बाह्य वळण रस्त्याकरिता आवश्यक जमीन भूसंपादनाची प्रक्रिया राबविणेबाबत …मौजे नाणेकरवाडी, ता. खेड , जि. पुणे येथील २.०७३९ हे.आर क्षेत्र खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याबाबतची जाहीर नोटीस

सूचना दिनांक :- ०४ ऑगस्ट २०२५ डाउनलोड

By |2025-11-11T15:26:49+05:30ऑगस्ट 4th, 2025|Uncategorized|0 Comments
Go to Top