पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत ई-निविदा पद्धतीने खालील कामासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. १. एन.एच. ०४ कार्ला फाटा ते मळवली स्टेशन एम.डी.आर.-२५, ता. मावळ, जि. पुणे, पीएमआरडीए हद्दीत काँक्रीट रस्ता बांधकाम करणे. २. कासारसाई ते पुसणे एम.डी.आर.-१५७, ता. मावळ, जि. पुणे येथे काँक्रीट रस्ता बांधकाम करणे.