शनिवार, जानेवारी 3, 2026, 12:28:25 IST
  • email
  • phone
Maharashtra Shasan State Emblem Of India
PMRDA Logo

Uncategorized

माझक इंडिया ते पिंपळे जगताप रोड (एल अँड टी रोड) एमडीआर २४४ (जुना ओडीआर-१५८) औद्योगिक परिसरात, ता. शिरूर, जि. पुणे येथे दुरुस्तीचे काम

सूचना दिनांक :- २५ जून २०२५ डाउनलोड

By |2025-11-11T14:46:01+05:30जून 25th, 2025|Uncategorized|0 Comments

पीएमआरडीए क्षेत्रातील 9 तालुक्यांमधील नाळ्यांची साफसफाई, पुणे

सूचना दिनांक :- 14 जून 2025 डाउनलोड: पीएमआरडीए क्षेत्रातील 9 तालुक्यांमधील नाळ्यांची साफसफाई, पुणे

By |2025-11-11T09:57:59+05:30जून 14th, 2025|Uncategorized|0 Comments

संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळा निमित्त पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे पालखीचे स्वागत करणेकामी कार्यवाही करणेबाबत – स्वागत मंडप व्यवस्था उभारणीकरिता दरपत्रके मागवविणेबाबत. (स्थळ – वडकीनाला (हडपसर- सासवड- जेजुरी रस्ता)

सूचना दिनांक :- 11 जून 2025 डाउनलोड

By |2025-12-08T16:14:33+05:30जून 10th, 2025|Uncategorized|0 Comments

संतश्रेष्ठ जगदगुरू तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळा निमित्त पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे पालखीचे स्वागत करणेकामी कार्यवाही करणेबाबत – स्वागत मंडप व्यवस्था उभारणीकरिता दरपत्रके मागवविणेबाबत. (स्थळ – लोणी काळभोर – कदमवाक वस्ती)

सूचना दिनांक :- 11 जून 2025 डाउनलोड

By |2025-11-11T09:49:02+05:30जून 10th, 2025|Uncategorized|0 Comments

प्राधिकरणाच्या पेठ क्र.12मधील गृहप्रकल्प-३,4 व 5 करिता सेंद्रिय कचरा कंपोस्टर चे काम करण्याच्या अनुषंगाने दरपत्रक मागविण्यासाठी त्याची दरपत्रक सूचना क्र.18/२०२५-२६ प्रसिध्द करणेबाबत

सूचना दिनांक :- 23 मे 2025 डाउनलोड

By |2025-11-11T09:45:23+05:30मे 28th, 2025|Uncategorized|0 Comments

पुणे पोलिस कर्मचाऱ्यांसाठी एका वर्षासाठी (12 महिने) लिव्ह आणि लायसन्स बेसिसवर तात्पुरते निवासस्थान पुरवठा करण्यासाठी निवासी अपार्टमेंट्स खरेदी, जी दोन वर्षांपर्यंत (24 महिने) वाढवता येऊ शकते.

सूचना दिनांक :- 23 मे 2025 डाउनलोड

By |2025-11-11T09:33:03+05:30मे 23rd, 2025|Uncategorized|0 Comments
Go to Top