शनिवार, जानेवारी 3, 2026, 3:01:56 IST
  • email
  • phone
Maharashtra Shasan State Emblem Of India
PMRDA Logo

निविदा आणि सूचना

विकास परवानगी विभाग, पु.म.प्र.वि.प्रा,पुणे आकुर्डी, जि. पुणे येथे अ,ब,क,ड वर्गीकरण, दस्तऐवज संग्रहण व पुननप्राप्तप्रणाली सॉफ्टवेअर, मेटाडेटा नोंदणी व दस्तऐवज व्यवस्थापन प्रकल्पाची अंबलबजावणी मनुष्यबळ व हार्डवेअर संसाधनसह या कामासाठी ही निविदा आहे.

प्रकाशन दिनांक :– १३ डिसेंबर २०२५ डाउनलोड

By |2025-12-28T13:01:17+05:30डिसेंबर 13th, 2025|निविदा आणि सूचना|0 Comments

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील रस्त्यांच्या कामाचे काँक्रीटीकरण व रुंदीकरण व सुधारणा करणे

प्रकाशन दिनांक :– १३ डिसेंबर २०२५ डाउनलोड

By |2025-12-26T20:11:40+05:30डिसेंबर 13th, 2025|निविदा आणि सूचना|0 Comments

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे ई निविदेद्वारे “पेठ क्र. 5 व 8 येथे प्राधिकरण कार्यालयामार्फत विकसित करणेत आलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्व्हेंशन केंद्र (PIECC) येथील खुले प्रदर्शन केंद्राकरीता नवीन RMU, भुमिगत HT Cable व Kiosk Metering Panel कार्यान्वित करणेबाबत” या कामासाठी निविदा मागविण्यात येत आहेत.

प्रकाशन दिनांक :– १२ डिसेंबर २०२५ डाउनलोड

By |2025-12-12T15:04:57+05:30डिसेंबर 12th, 2025|निविदा आणि सूचना|0 Comments

पुणे शहरातील मान हिनजवडी ते शिवाजीनगर मेट्रो अलाइनमेंटसाठी काँक्रिट किंवा बिटूमिनस रस्त्याच्या सुधारणा व बांधकामासाठी व्यापक नियोजन, सर्व्हे, बांधकामापूर्वी आणि नंतरच्या कार्यांसाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट नियुक्ती.

सूचना दिनांक :- २५ सप्टेंबर २०२५ टेंडर नोटीस क्र. १८

By |2025-11-12T12:08:05+05:30नोव्हेंबर 12th, 2025|निविदा आणि सूचना|0 Comments

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA), पुणे कार्यालयातील मंजूर कर्मचारी योजनेत रिक्त असलेल्या माहिती व जनसंपर्क अधिकारी आणि सहाय्यक जनसंपर्क अधिकारी पदांशी संबंधित विशिष्ट कार्ये पार पाडण्यासाठी. (सुधारित जाहिरात)

By |2025-11-12T12:01:25+05:30नोव्हेंबर 12th, 2025|निविदा आणि सूचना|0 Comments

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे येथील कार्यालयात मंजूर आकृती बंधातील रिक्त असलेल्या माहिती व जनसंपर्क अधिकारी व सहाय्यक जनसंपर्क अधिकारी, या पदाची विवक्षित कामे पार पाडण्याकरिता (Revised Avdt)

प्रकाशन दिनांक :- 07 नोव्हेंबर 2025 डाउनलोड

By |2025-11-25T17:37:43+05:30नोव्हेंबर 10th, 2025|निविदा आणि सूचना|0 Comments

पुणे शहरातील मान हिंजेवाडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गासाठी काँक्रीट किंवा बिटुमिनस रोडच्या सुधारणा व बांधकामासाठी व्यापक नियोजन, सर्व्हे, बांधकामापूर्वी आणि नंतरच्या क्रियाकलापांसाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटची नियुक्ती.

सूचना दिनांक :- २५ सप्टेंबर २०२५ टेंडर नोटीस क्र. १८

By |2025-11-10T15:57:49+05:30सप्टेंबर 25th, 2025|निविदा आणि सूचना|0 Comments
Go to Top