शनिवार, जानेवारी 3, 2026, 1:10:22 IST
  • email
  • phone
Maharashtra Shasan State Emblem Of India
PMRDA Logo

निविदा आणि सूचना

मेट्रो लाईन -३, माण हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान स्थानक क्र.१ ते स्थानक क्र.२३ या एकूण २३.२०३ किमी लांबीमध्ये आवश्यकतेनुसार रस्त्याची व पादचारी मार्गाची देखभाल व दुरुस्ती व इतर कामे करणे.

प्रकाशन दिनांक :– १५ डिसेंबर २०२५ डाउनलोड

By |2025-12-19T16:41:53+05:30डिसेंबर 19th, 2025|निविदा आणि सूचना|0 Comments

PMRDA कार्यक्षेत्रातील शिरूर तालुक्यातील विविध कामांसाठी ई-निविदा पद्धतीने प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

प्रकाशन दिनांक :– १५ डिसेंबर २०२५ डाउनलोड

By |2025-12-19T15:27:25+05:30डिसेंबर 19th, 2025|निविदा आणि सूचना|0 Comments

PMRDA कार्यक्षेत्रातील शिरूर तालुक्यातील विविध कामांसाठी ई-निविदा पद्धतीने प्रस्ताव मागविण्यात येत आहेत

प्रकाशन दिनांक :– १५ डिसेंबर २०२५ डाउनलोड

By |2025-12-19T15:38:04+05:30डिसेंबर 16th, 2025|निविदा आणि सूचना|0 Comments

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे ई – निविदेद्वारे “सोलू ता.खेड, जि. पुणे ते परंदवाडी ता. मावळ, जि. पुणे एकूण 83.12 किमी लांबीचा अंतर्गत वर्तुळाकार रस्ता सार्वजनिक खाजगी भागिदारी (PPP) तत्वावर बांधणे व विकसीत करण्याच्या कामासाठी सल्लागार नियुक्त करणे ” या कामासाठी निविदा मागविण्यात येत आहेत.

प्रकाशन दिनांक :– १५ डिसेंबर २०२५ डाउनलोड

By |2025-12-15T18:47:15+05:30डिसेंबर 15th, 2025|Uncategorized, निविदा आणि सूचना|0 Comments

पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणामार्फत (PMRDA) पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि कन्व्हेंशन केंद्र (PIECC) सार्वजनिक खाजगी भागीदारी (PPP) तत्वावर विकसित करण्यासाठी, राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तरावरील इच्छुक संस्थांकडुन स्वारस्य अभिव्यक्ती (EOI) करीता निमंत्रित करीत आहे.

प्रकाशन दिनांक :– १५ डिसेंबर २०२५ डाउनलोड

By |2025-12-15T18:43:39+05:30डिसेंबर 15th, 2025|निविदा आणि सूचना|0 Comments

विकास परवानगी विभाग, पु.म.प्र.वि.प्रा.पुणे आकुर्डी जि.पुणे येथे अ,ब,क,ड वर्गीकरण, दस्तऐवज संग्रहण व पुनर्प्राप्तप्रणाली सॉफ्टवेअर,मेटाडेटा नोंदणी व दस्तऐवज व्यवस्थापन प्रकल्पाची अंमलबजावणी मनुष्यबळ व हार्डवेअर संसाधनासह या कामासाठी ही निविदा आहे.

प्रकाशन दिनांक :– १५ डिसेंबर २०२५ डाउनलोड

By |2025-12-15T15:57:37+05:30डिसेंबर 15th, 2025|निविदा आणि सूचना|0 Comments

अग्निशमन सेवेचा सर्वसमावेशक तांत्रिक आराखडा (Comprehensive Technical Master Plan Report) तयार करण्यासाठी सक्षम एजन्सीची नियुक्ती करणेबाबत

प्रकाशन दिनांक :– १५ डिसेंबर २०२५ डाउनलोड

By |2025-12-15T15:56:33+05:30डिसेंबर 15th, 2025|निविदा आणि सूचना|0 Comments

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत ई-निविदा पद्धतीने खालील कामासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. १. एन.एच. ०४ कार्ला फाटा ते मळवली स्टेशन एम.डी.आर.-२५, ता. मावळ, जि. पुणे, पीएमआरडीए हद्दीत काँक्रीट रस्ता बांधकाम करणे. २. कासारसाई ते पुसणे एम.डी.आर.-१५७, ता. मावळ, जि. पुणे येथे काँक्रीट रस्ता बांधकाम करणे.

प्रकाशन दिनांक :– १४ डिसेंबर २०२५ डाउनलोड

By |2025-12-15T14:35:59+05:30डिसेंबर 15th, 2025|निविदा आणि सूचना|0 Comments

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत ई-निविदा पद्धतीने खालील कामासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. मौजे म्हाळुंगे (इंगळे), ता. खेड, जि. पुणे येथील म्हाडा गृहनिर्माण सोसायटीसाठी १८ मीटर रुंदीचा डी.पी. रस्ता (पोहोच रस्ता) बांधकाम व विकास करणे, लांबी ३४५ मीटर, पीएमआरडीए हद्दीत.

प्रकाशन दिनांक :– १४ डिसेंबर २०२५ डाउनलोड

By |2025-12-15T14:33:19+05:30डिसेंबर 15th, 2025|निविदा आणि सूचना|0 Comments

देहू गांव येथील अस्तित्वातील दुहेरी पुलांपासून (जुना दगडी कमानी पूल व एम.डी. आर. १६१ वरील आर.सी.सी. पूल) ते एन. ५४८ डी (तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्ता) (देहू-येलवडी रस्ता), ता. मावळ, जि. पुणे, महाराष्ट्र येथे बहुपदरी विभाजित वहनमार्ग, सिमेंट काँक्रीट रस्ता व पदपथांच्या बांधकामासाठी प्राधिकरणाचा अभियंता (Authority’s Engineer) नेमणे.

Publish Date :- 13 Dec 2025 Download

By |2025-12-15T14:30:48+05:30डिसेंबर 15th, 2025|निविदा आणि सूचना|0 Comments
Go to Top