नोकरीच्या संधी
| अ.क्र. | विभाग | पदाचे नाव | आवश्यक संख्या | अंतिम दिनांक | डाउनलोड |
|---|---|---|---|---|---|
| 1 | विकास परवानगी व नियोजन विभाग | पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, आकुर्डी येथे नियोजन विभागामार्फत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यक्षेत्रा करिता संरचना योजना तयार करणेचे अनुषंगाने सहाय्य करणेसाठी वाहतूक नियोजक संबंधीत वरिष्ठ सल्लागार व पर्यावरण नियोजक संबंधीत वरिष्ठ सल्लागार/सल्लागार आणि भौगोलिक माहिती प्रणाली तज्ञ, भौगोलिक माहिती प्रणाली विश्लेषक यांची करार तत्वावर नियुक्ती करण्यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. | 16 जून 2026 | PMRDA_Admin- notice [size:2.64 MB] |






