पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे ई – निविदेद्वारे “सोलू ता.खेड, जि. पुणे ते परंदवाडी ता. मावळ, जि. पुणे एकूण 83.12 किमी लांबीचा अंतर्गत वर्तुळाकार रस्ता सार्वजनिक खाजगी भागिदारी (PPP) तत्वावर बांधणे व विकसीत करण्याच्या कामासाठी सल्लागार नियुक्त करणे ” या कामासाठी निविदा मागविण्यात येत आहेत.