Skip to content
मानस तलावit.pmrda@gmail.com2026-01-01T16:29:33+05:30
६) भूकुम गावातील मानस तलावजवळ मल: निसारण केंद्राचे (STP) बांधकाम करणे.
- भूकुम गावातील मानस तलावातून राम नदीचे पाणी भूगाव गावातून पुणे महानगरपालिकाच्या हद्दीतील पाषाण तलावात जाऊन मिळते. भूगाव ते पाषाण तलाव दरम्यान गावातील सांडपाणी नदीत मिसळून नदीचे पाणी प्रदूषित होत आहे. यासाठी मा. राष्ट्रीय हरित लवाद यांचे जनहित याचिका सादर आहे. भूगाव व भूकुम हे गाव पुणे महानगरपालिका हद्दीत येत असून पुणे महानगर प्रदेश प्राधिकरण अंतर्गत येत आहे. PMR कडून भूगाव व भूकुम गावातील मलनिःसारणचा विस्तार अंदाजपत्रके व आराखडे तयार करण्यात आलेली आहे.
- या पैकी भूकुम गावातील राम नदी वरील मानस तलावजवळ ३.५ MLD क्षमतेचा व रु.७.६८ कोटी किमतीचा STP मल:निसारण केंद्र बांधण्यात येणार आहे. या कामाचे ठेकेदाराला कार्यारंभ आदेश देण्यात आलेले आहेत. परंतू ग्रामपंचायतीने उपलब्ध केलेली जागा अपुरी आहे. पर्यायी जागा उपलब्ध करण्यात ग्रामपंचायतीकडून विलंब होत असल्याने निविदा रद्द करणेबाबतची कार्यवाही करण्यात येत आहे.

Page load link