सर्व संबंधितांना कळविण्यात येते की, मौजे निगडी, ता. हवेली, जि.पुणे येथील खालील सर्व्हे नंबर प्रकरणी ७/१२ उताऱ्यावरील फेरफार व उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक ३ यांनी दिलेल्या संपादन दाखल्यानुसार नमूद केलेल्या सर्व्हे नंबरसाठी जमीन तत्कालीन पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या संपादनाच्या मोबदल्यात मुळ जमीन मालक मयत गंगाराम रामा काळभोर यांचे वारस श्री. दत्तात्रय गंगाराम काळभोर व श्रीमती अंजना बन्सिलाल नढे यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे कार्यालयाकडे ६.२५ टक्के परतावा जमीनीची मागणी केलेली आहे.
Publish Date :- 26 Sep 2025
Download