शनिवार, जानेवारी 3, 2026, 2:44:51 IST
  • email
  • phone
Maharashtra Shasan State Emblem Of India
PMRDA Logo

Monthly Archives: डिसेंबर 2025

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत ई-निविदा पद्धतीने खालील कामासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. मौजे म्हाळुंगे (इंगळे), ता. खेड, जि. पुणे येथील म्हाडा गृहनिर्माण सोसायटीसाठी १८ मीटर रुंदीचा डी.पी. रस्ता (पोहोच रस्ता) बांधकाम व विकास करणे, लांबी ३४५ मीटर, पीएमआरडीए हद्दीत.

प्रकाशन दिनांक :– १४ डिसेंबर २०२५ डाउनलोड

By |2025-12-15T14:33:19+05:30डिसेंबर 15th, 2025|निविदा आणि सूचना|0 Comments

देहू गांव येथील अस्तित्वातील दुहेरी पुलांपासून (जुना दगडी कमानी पूल व एम.डी. आर. १६१ वरील आर.सी.सी. पूल) ते एन. ५४८ डी (तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्ता) (देहू-येलवडी रस्ता), ता. मावळ, जि. पुणे, महाराष्ट्र येथे बहुपदरी विभाजित वहनमार्ग, सिमेंट काँक्रीट रस्ता व पदपथांच्या बांधकामासाठी प्राधिकरणाचा अभियंता (Authority’s Engineer) नेमणे.

Publish Date :- 13 Dec 2025 Download

By |2025-12-15T14:30:48+05:30डिसेंबर 15th, 2025|निविदा आणि सूचना|0 Comments

विकास परवानगी विभाग, पु.म.प्र.वि.प्रा,पुणे आकुर्डी, जि. पुणे येथे अ,ब,क,ड वर्गीकरण, दस्तऐवज संग्रहण व पुननप्राप्तप्रणाली सॉफ्टवेअर, मेटाडेटा नोंदणी व दस्तऐवज व्यवस्थापन प्रकल्पाची अंबलबजावणी मनुष्यबळ व हार्डवेअर संसाधनसह या कामासाठी ही निविदा आहे.

प्रकाशन दिनांक :– १३ डिसेंबर २०२५ डाउनलोड

By |2025-12-28T13:01:17+05:30डिसेंबर 13th, 2025|निविदा आणि सूचना|0 Comments

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील रस्त्यांच्या कामाचे काँक्रीटीकरण व रुंदीकरण व सुधारणा करणे

प्रकाशन दिनांक :– १३ डिसेंबर २०२५ डाउनलोड

By |2025-12-26T20:11:40+05:30डिसेंबर 13th, 2025|निविदा आणि सूचना|0 Comments

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे ई निविदेद्वारे “पेठ क्र. 5 व 8 येथे प्राधिकरण कार्यालयामार्फत विकसित करणेत आलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्व्हेंशन केंद्र (PIECC) येथील खुले प्रदर्शन केंद्राकरीता नवीन RMU, भुमिगत HT Cable व Kiosk Metering Panel कार्यान्वित करणेबाबत” या कामासाठी निविदा मागविण्यात येत आहेत.

प्रकाशन दिनांक :– १२ डिसेंबर २०२५ डाउनलोड

By |2025-12-12T15:04:57+05:30डिसेंबर 12th, 2025|निविदा आणि सूचना|0 Comments

शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना भेटीसाठी येणाऱ्या अभ्यागतांना भेट देणे

प्रकाशन दिनांक :– ११ डिसेंबर २०२५ डाउनलोड

Go to Top