मुदतवाढ दुरुस्ती ई – निविदा सूचना क्रमांक ३५ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे ई निविदेद्वारे “पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामांच्या प्रत्यक्ष निष्कासनाची कार्यवाही इत्यादी कामाकरीता यंत्रसामग्री व मनुष्यबळ इ. पुरवठा करण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्त करणे” या कामासाठी निविदा मागविण्यात येत आहेत