मौजे चिंचवड, ता – हवेली, जि- पुणे, सर्व्हे नं. 144/2, क्षेत्र 1 हे.22 आर, सर्व्हे नं. 145/2 क्षेत्र 0 हे. 75 आर, सर्व्हे नं. 146/2, क्षेत्र 1 हे. 01 आर, सर्व्हे नं. 147/2 क्षेत्र 0 हे. 74 आर एकूण संपादित क्षेत्र 3 हे.72 आर संपादनाचे मोबदल्यात मूळ जमिन मालक मयत मारुती केसू वाल्हेकर यांचे वारस श्री. गंगाराम मारुती वाल्हेकर व इतर 9व धोंडीबा केसू वाल्हेकर यांचे वारस श्रीधर धोंडीबा वाल्हेकर व इतर 3 असे एकूण 14 वारसांना 6.25% जमीन परतावा देणेकामी जाहीर निवेदन

Notice Date :- 22 Aug 2025
PDF Download