Tuesday, July 21, 2026, 9:16:49 IST
  • Email
  • Phone
Maharashtra Shasan State Emblem Of India

Monthly Archives: June 2026

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, आकुर्डी येथे नियोजन विभागामार्फत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यक्षेत्रा करिता संरचना योजना तयार करणेचे अनुषंगाने सहाय्य करणेसाठी वाहतूक नियोजक संबंधीत वरिष्ठ सल्लागार व पर्यावरण नियोजक संबंधीत वरिष्ठ सल्लागार/सल्लागार आणि भौगोलिक माहिती प्रणाली तज्ञ, भौगोलिक माहिती प्रणाली विश्लेषक यांची करार तत्वावर नियुक्ती करण्यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

Download PDF (11.2 MB)

Go to Top